पॅकेज तपशील

रूम स्टे पॅकेज

₹2250/ प्रति व्यक्ती · 23 तास

टेन्ट स्टे (नदीकाठचा अनुभव)

₹1750 / प्रति व्यक्ती · 23 तास

लोकल बोटिंग सफर

समाविष्ट / मुक्कामासोबत मोफत

🦚🦜 अनुभव घ्या मुनावळे गावातील नंदनवन 🦚🦜

आजकालच्या धावपळीच्या जीवनात किमान दोन दिवस तरी स्वतःसाठी
ताणमुक्त, शांत आणि आनंददायी वातावरणात घालवा 🤗

2 दिवस निसर्गाच्या कुशीत राहा,
आणि पुन्हा नव्या उर्जेने आपल्या कामाला लागा 💪

कास पठारापासून पुढे फक्त 12 किमी –
निसर्गाचं स्वर्गीय ठिकाण तुमची वाट पाहत आहे 🌿

लोकल बोटिंग सफर
समाविष्ट / मुकामासोबत मोफत

३.५ तासांची सुंदर बोट सफर १) दत्त मंदिर ( गणपती मंदिर , २५० फुट गुफेमधील महादेवची पिंड ) २) त्रिवेणी संगम ( कोयना, सोळशी , कांदाटी नदी ) ३) वासोटा किल्ला बोटीतून ( फक्त दर्शनी भाग दाखवतात ) ४) मुनावळे धबधबा ( २०-२५ मिनिटाचे ट्रेकिंग एंजॉय करू शकता .. बारमाही वाहणारा मुनावळे धबधबा ) 🛑 सेफ्टी जॅकेट आणि मूलभूत मार्गदर्शन 🟢 चेक इन – दुपारी 4:30 नंतर कधीही
🟡 चेक आऊट – पुढील दिवशी दुपारी 4:00 वाजेपर्यंत
☕ स्वागत चहा
💃 ग्रुप डान्स
🎤 कराओके म्युझिक सिस्टम
🔥 कॅम्प फायर
🏊‍♂️ कोयना तलावात पोहण्याचा आनंद
रेन डान्स
🎯 बॅडमिंटन / कॅरम / चेस
🍽 रात्री स्वादिष्ट व्हेज + नॉनव्हेज डिनर
🏕 नदीकिनारी – रुम्स किंवा टेन्ट निवडीप्रमाणे
☕ सकाळी चहा + नाष्टा
दुपारचे जेवण व्हेज + नॉनव्हेज तुमच्या चॉईस प्रमाणे.
चेक आउट च्या अगोदर चहा

🌿 Escape the Noise — Reconnect with Nature

Leave behind stress, deadlines, and city chaos. Here, the morning starts with misty water & bird calls — and nights end with stars, music & campfire warmth.

OUR AMENITIES

Elevate Your Stay With Real Nature Comfort

At Vasota Riverside Resort, we provide peaceful stays along the riverside with clean rooms, cozy tents, delicious Kolhapuri food, campfire nights, boating activities, and a family-friendly environment that makes your stay memorable.

For More Information, Please Contact Us By Telephone Or Email